ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कृषिभुषण पुरस्कार
राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार
सन १९९५ पासुन राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत कृषिभुषण पुरस्कारांच्या धर्तीवर फक्त महिलांसाठीच जिजामाता कृषिभुषण पुरस्काराची सुरुवात केली आहे.
पंचायत सबलीकरण पुरस्कार
सन 2005-2006 या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर "यशवंत पंचायत राज अभियान" सुरु करण्यात आले आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
वसंतराव नाईक कृषि भूषण
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न & डॉ.जे.के.बसू शेती पुरस्कार
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार
धन्वंतरि पुरस्कार
१९७० साली आयुर्वेद मंडळातर्फे मुंबईत साजऱ्या झालेल्या जयंतीच्या वेळी विविध चिकित्सा पद्धतींतील तज्ञांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम व्यापक प्रमाणावर साजरा करण्याची कल्पना पुढे आणली.
English to Hindi Transliterate